Personality Development... म्हणजे यशाचा मार्ग
मित्रांनो, या जगात जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचं आहे...
👉 प्रत्येक व्यक्ती शाळेचे, कॉलेजचे शिक्षण पुर्ण करतो... आणि नंतर नोकरी शोधत असतो
परंतु
👉 प्रत्येक व्यक्तीला नोकरी मिळेलच असे नाही, माझे काही जुने मित्र आहेत, त्याना अजुन नोकरी मिळाली नाही, त्यामुळे ते सर्वजण कंपनी मध्ये जॉब करायला जातात,
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा कुठे ही जॉब मिळण्या अगोदर तिथे तुमची Personality ची test घेतल्या जाते...
*एक उदा, सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...*
👉 समजा, तुम्हाला जॉब ची गरज आहे, आणि तुम्ही कंपनी मध्ये Resume पाठवता, काही दिवसाने तुम्हाला कॉल येतो Interview साठी
👉 खुप सारे लोकं, विद्यार्थी फक्त interview चीच तयारी करतात, आणि 100 लोकांमधून फक्त कमीत कमी 10 लोक जॉबसाठी सिलेक्ट होतात आणि बाकी लोकं परत आप आपल्या गावात परत येतात आणि सांगतात
मी interview मुळे Fail झालो
मित्रांनो, तुम्ही जर Interview या शब्दाला थोडं जवळून पाहिलं तर तुम्हाला दोन शब्द पाहायला मिळतात...
*Interview*
Inter - Inter चा अर्थ होतो आत
View - चा अर्थ होतो पाहणे
👉 Interview चा अर्थ होतो तुम्हाला आतुन तपासने, खुप सारे लोकांना स्वतःच्या Personality बद्दल माहिती नसते त्यामुळे त्यांना जॉब मिळणे खरोखर खुप अवघड जाते
मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरीसाठी interview द्याल किंवा खाजगी कंपनी मध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला Interview द्यावा लागतोच...
Interview मध्ये खालील गोष्टी तपासणी करतात
1) तुमची Personality
2) तुमचे Communication skill
3) तुमचे पॉसिटीव्ह विचार
4) Time Management
5) तुमची Body Language
6) तुमचा सकरात्मक दृष्टीकोन
ह्या व्यतिरिक्त Interview मध्ये तुम्हाला काहीच विचारत नाही
👉 मित्रांनो, खुप लोकं 80% शाळेचे, कॉलेजचे शिक्षण घेतात आणि त्यांना जॉब मिळण्याची शक्यता फक्त 20% असते...
परंतु
खुप कमी लोकं फक्त 20% लोक Personality Development चा कोर्स पुर्ण करतात आणि त्यांच्या Life मध्ये हा कोर्स 80% काम करते
👉 मित्रांनो, जेंव्हा पण लोक Personality Development हा शब्द ऐकतात तेंव्हा त्याच्या डोक्यात एकच विचार येतो
उद्या पासुन जीमला जाऊया, मस्त Body बनवूया नंतर गर्लफ्रेंड बनवूया 😄
मुलगी असेल तर त्यांच्या डोक्यात विचार येतो आपण
Beauty Parlour ला जाऊया नंतर सर्व मुलं फक्त आपल्यालाच पाहतील... 😄
मित्रांनो, सांगण्यात तात्पर्य असे आहे की या जगातले 80% लोकं Personality Development हा शब्द ऐकला की जिम लावतात, Body बनवायला सुरुवात करतात...
मित्रांनो, तुम्ही Body बनवली म्हणजे Personality Develop झाली असे नाही... तुम्ही पण असे करत असाल तर हा तुमचा खुप मोठा गैरसमज आहे...
मित्रांनो, या जगात तुम्ही प्रत्येक वस्तु ची कॉपी करू शकता परंतु काही कालावधी नंतर सत्य काय आहे हे समोर येते... आणि Personality ची कॉपी तुम्ही करूच शकत नाही...
स्वतःची Personality चांगली दिसायला हवी त्या करिता खुप सारे लोक चांगले कपडे घालतात, सेंट वैगरे मारतात, काळ्या कलर चा चेचमा सुद्धा घालतात, आणि आपण इतर लोकांन पेक्षा किती वेगळे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतात...
परंतु
जेव्हा ते बोलायला सुरुवात करतात तर त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचे विचार खुप भयानक असतात, नंतर लोकं बोलतात अरे हा कपड्यावरून किती सुंदर दिसतो परंतु त्यांचे विचार खुप निगेटिव्ह आहेत...
👉 मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपली पहिली ओळख ही आपल्या कपड्यावरूनच होत असते, तुम्ही गरीब असाल किंवा श्रीमंत पहिली ओळख कपड्यावरूनच होते...( तुम्ही काल/परवाचा माझा लेख वाचला असेल तर तुम्ही पाहिलं असेल कि कपड्याचा किती फरक पडतो )
👉 मित्रांनो, तुम्हाला जर लोकांवर आपले इम्प्रेशन पाडायचे असेल तर आपल्या कपड्यासोबत आपली Iner personality सुद्धा develop करायला हवी..
*Personality आणि Success चा संबंध*
👉 मित्रांनो, Personality हा एक रस्ता आहे success चा
Success म्हणजे यश, सफलता
Success हा एक असा शब्द आहे त्यामागे आज पूर्ण जग धावत आहे...
जेंव्हा तुम्ही स्वतःची Personality Develop करता तेंव्हा तुम्ही स्वतः कडे success आकर्षित करता
👉 मित्रांनो, जेंव्हा मी लोकांना शिकवायला सुरुवात करतो तेंव्हा एका प्रश्न सर्वांना विचारत असतो
तुम्हाला तुमच्या जीवनात काय साध्य करायच, तुम्ही या जगात का आले...?
👉 मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांचे वेगवेगळे राहतात, परंतु खुप कमी लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असते...
_*मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती आहे का...?*_
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी तुमची मदत करतो/ तुम्हाला सोप्पा उपाय सांगतो
👉 सर्वात प्रथम एका शांत कमरेत जा, त्या शांत कमरे मध्ये तुम्ही आणि तुम्हीच पाहिजे दुसरा कोणी नाही...ok
मित्रांनो, आता स्वतःला प्रश्न विचारा.... एकदा विचारा, दोनदा विचारा... खुप वेळा विचारा
👉 जेंव्हा तुम्ही स्वतःला खुप वेळा प्रश्न विचारता तेंव्हा अगोदर काहीच Result मिळणार नाही परंतु जेंव्हा तुम्ही स्वतःला 10 वेळा प्रश्न कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुमच्या सोबत एक चमत्कार होईल
तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल...
*मी या जगात का आलो...?*
*मला माझ्या जीवनात कोणत्या गोष्टी साध्य करायच्या...?*
किंवा
*माझं स्वप्न काय आहे...?*
मित्रांनो, आजच्या जगात 80% लोकं स्वतःचे स्वप्न जगत नाहीत
आणि 20% लोकं स्वतःचे स्वप्न जगतात...
या जगात 80/20 rule खुप काम करत असते
मला माझे जीवन कसे जगायचे/ बनवायचं,
हा प्रश्न खुप खुप खुप वेळा स्वतःला विचारा, तुमचे हृदय, आणि तुमचे मन या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल, आणि तेच स्वप्न एका कोऱ्या कागदावर लिहा...
मित्रांनो, तुमचे जे कोणते स्वप्न असतील ते रोज रात्री एका कागदावर लिहा नंतर वाचा आणि झोपा, तुम्ही तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता... 👍
स्वतःची Personality Develop करा कारण तुमच्या क्षेत्रात तुम्हाला तुम्हाला तुमची Personality टिकून ठेवेल... 👍
मित्रांनो, आजकल Personality Development च्या नावाने खुप लूटमार सुरु आहे... जेंव्हा पण तुम्ही हा कोर्स जॉईंट कराल तेंव्हा त्या शिक्षकाबद्दल सर्व माहिती काढा.... कारण खुप लोक भक्कम पैसा घेतात आणि पाहिजे तसे शिक्षण देत नाही त्यामागे फक्त एक कारण असते ते म्हणजे त्या शिक्षकांनाच Personality Development बद्दल माहिती नसते 😄😄😄
तुम्हाला Personality Development हा कोर्स करायचा असेल तर माझे वोर्कशॉप जॉईंट करू शकता... अधिक माहितीसाठी सपंर्क करा... 9545441697
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach Of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback