श्रीमंत झाले म्हणजे यशस्वी झाले असं नाही...
मित्रांनो, 99% लोक पैसाला यश समजतात,
तुमच्याकडे खुप पैसे असतील तर तुम्ही यशस्वी आहात असं नाही,
हो, मला माहिती आहे पैसामुळे सर्व गोष्टी होतात आणि एक तरफा विचार केला तर पैसा हा यशाचाच परिणाम आहे,
👉 समजा, आज तुमच्याकडे 2 करोड रुपये आहेत, तर तुम्ही आज श्रीमंत आहात परंतु काही कारणामुळे तुमच्या जवळचा सर्व पैसा, सर्व संपत्ती खर्ची झाली तर तुम्ही परत गरीब बनाल...
पैसे आणि यश याचा विचार केला तर 99% लोकं पैशासाठी धावतात, आणि 1 % जे लोकं असतात ते महान आणि यशस्वी व्यक्ती बनतात...
हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरणं सांगतो...
👉 मित्रांनो, मदर टेरेसा जगातील सर्वात महान आणि यशस्वी व्यक्ती आहेत, आज त्याना पुर्ण जग ओळखते...
एक गोष्ट लक्षात घ्या, मदर टेरेसा खुप यशस्वी आणि महान व्यक्ती आहेत परंतु श्रीमंत नाही आहेत...
👉 त्याना जर कोणत्या कामासाठी पैसाची गरज लागली तर त्या एका दिवसात 20 करोड रुपये सुद्धा जमा करू शकतात...
मित्रांनो, जीवनात खुप पैसे कमवा परंतु महान आणि यशस्वी व्यक्ती बनायचा प्रयत्न करा...😊
मित्रांनो, सर्वात प्रथम यशस्वी व्हा मग पाहा, पैसा तुमच्याकडे स्वतः चालत येईल...
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback